पिंपरी-चिंचवड

कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने फसवणूक

CD

पिंपरी, ता. २९ : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत बँक कर्ज मंजूर करून देण्याचे आणि त्यामध्ये सबसिडी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाची भोसरी येथे पाच लाख ४६ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी शांताराम शिर्के (रा. एरंडवणा गावठाण, पुणे) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोमनाथ पठारे आणि शुभम पाटील (दोघेही रा. भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी फिर्यादीला विश्वासात घेत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कर्ज मंजूर करण्याचे तसेच त्यात सबसिडी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. कर्ज मंजुरीसाठी बँकेच्या आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात, असे सांगून आरोपींनी वेळोवेळी पाच लाख ४६ हजार ५०० रुपये घेतले. मात्र, नंतर त्यांची फसवणूक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT