पिंपरी-चिंचवड

आजचे कार्यक्रम

CD

- अखंड हरिनाम सप्ताह : श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजन : काकड आरती : पहाटे ४.०० वा., भजन : दुपारी ३.०० वा., हरिपाठ : सायंकाळी ५.०० वा., कीर्तन (कीर्तनकार - तुकाराम महाराज घाडगे) : सायंकाळी ७.०० वा., हरिजागर : रात्री १०.०० वा., स्थळ - हनुमान मंदिर, मुकाई चौक, किवळे
- श्री हनुमान जन्मोत्सव : शाहूनगर येथे महाबली प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन : होमहवन : सकाळी १०.०० वा., भजन : सायंकाळी ४.०० वा., स्थळ - दक्षिणमुखी मारुती मंदिर, शाहूनगर, चिंचवड
- अभीष्टचिंतन सोहळा : सद्‍गुरूनाथ माउली महाराज वाळुंजकर यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त समस्त जय बाबा भक्तगण परिवाराच्यावतीने आयोजन : बाबांची मिरवणूक : सायंकाळी ४.०० वा., कीर्तन : सायंकाळी ५.०० वा. (कीर्तनकार- बाळकृष्ण महाराज गडकर) : महाप्रसाद : रात्री ८.०० वा., स्थळ - नवमहाराष्ट्र विद्यालय मैदान, पिंपरीगाव
---
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (दारू सोडवा मोफत)
- जीवन आशा समूह : सुबोध विद्यालय कामगार कल्याण भवन समोर, संभाजीनगर, चिंचवड, संपर्क : ८४४६७३२३३३, वेळ- सायंकाळी ७.०० वा.
- आशेचा संदेश समूह : महात्मा गांधी विद्यालय, कॅन्टोन्मेंट बोर्ड, देहूरोड, संपर्क : ९८९०५५०३६९, वेळ- सायंकाळी ७.०० वा.
- जीवनदीप समूह : लोणावळा, सेंट जोसेफ स्कूल, जयचंद चौक, रेल्वे स्थानकासमोर, लोणावळा, संपर्क : ९६७३७६७९७४, वेळ- सायंकाळी ७.०० वा.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार 4 पट वाढणार? रेल्वे युनियनचा मोठा प्रस्ताव; कोणाचा पगार किती वाढणार?

FACT CHECK : वैभव सूर्यवंशीला Mumbai Indians कडून ३० कोटींची ऑफर; ललित मोदीने सत्य समोर आणलं, नेमकं काय सुरूय?

CBSE च्या नव्या नियमाने विद्यार्थ्यांवर संकट? त्रिभाषा धोरणावर सुप्रीम कोर्ट संतापले, केंद्र सरकारला नोटीस!

'मराठी असून हिजाब का घातला?' अंकिता लोखंडेला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, पोस्ट Viral

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतोय! सिद्धरामय्यांची घोषणा, डीके शिवकुमार यांनी चरणस्पर्श करत घेतले आशीर्वाद

SCROLL FOR NEXT