Vaibhav Suryavanshi Mumbai Indians 30 crore offer fact check
esakal
Can Mumbai Indians sign Vaibhav Sooryavanshi before IPL auction? इंडियन प्रीमिअर लीगचे १९ वे पर्व जगभरात लक्षात राहिल ते १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या फटकेबाजीने… राजस्थान रॉयल्सच्या या सलामीवीराने १५ सामन्यांत २४२.८५ च्या स्ट्राईक रेटने सर्वाधिक ६८० धावा चोपल्या आहेत. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात तर त्याच्या वादळाने गोलंदाजांचा पालापाचोळा केला. त्याचा प्रत्येक फटका हा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता आणि त्याने युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल याचा वर्ल्ड रेकॉर्डही काल मोडला.