पिंपरी-चिंचवड

‘नसरापूर हत्‍या प्रकरणातील आरोपीला फाशी द्या’

CD

पिंपरी, ता. ६ : नसरापूर हत्या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) महिला आघाडीच्या अध्यक्ष चंद्रकांत सोनकांबळे यांनी केली. या मागणीसाठी पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर शाखेच्या वतीने निदर्शने व निषेध आंदोलन करण्यात आले. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर झालेल्या या आंदोलनात शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, सम्राट जकाते, सिकंदर सूर्यवंशी, रुक्मिणी पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तमिळनाडूत मोठा ट्विस्ट! थलापती विजय मुख्यमंत्रीपदी शपथ घेणार; काँग्रेसने डीएमकेसोबतची युती तोडली, एका अटीवर टीव्हीकेला पाठिंबा

Tamil Nadu Politics : दिल्लीची पुनरावृत्ती की नवी खेळी? 'थलपती'च्या TVK ला पाठिंबा देताना काँग्रेस पुन्हा तीच मोठी चूक करतेय? पक्षासाठी ठरणार धोक्याची घंटा?

Pakistan News: आर्थिक संकटात पाकिस्तानचा मोठा यू-टर्न! इस्लामच्या नावाखाली 50 वर्षांपूर्वी बंद केलेली ‘ही’ गोष्ट पुन्हा सुरू

Jammu Kashmir Prepaid SIM Rules : जम्मू-काश्मीरमध्ये आपलं प्रीपेड सिमकार्ड का चालत नाही? 99% लोकांना माहिती नाही, 'हे' आहे कारण

IPL 2026 फायनल अहमदाबादला! बंगळुरूने मान गमावला, play off चं वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT