पिंपरी-चिंचवड

काले पवनानगर ग्रामस्थ दहिहंडीचा खंडाळा गोविंदा पथक ठरला पारीतोषिकाचा मानकरी

CD

खंडाळा पथकाला पारितोषिक

पवनानगर ः काले पवनानगर ग्रामस्थ, स्व. भाऊसाहेब मोरे व व्यापारी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पवनानगर चौकात मानाची पहिली दहीहंडी खंडाळा गोविंदा पथकाने फोडली. तसेच ५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांचे पारितोषिक पटकाविले.
यामध्ये पद्मावती महिला गोविंदा पथक, ओळकाईवाडी, भांगरवाडी लोणावळा गोविंद पथक व प्रभात क्रीडा मंडळ घाटकोपर या गोविंदा पथकांनी हजेरी लावून पाच ते सहा थरांपर्यंत थर लावून सलामी दिली. यावेळी आमदार सुनील शेळके, हरीश कोकरे, संत तुकाराम कारखान्याचे संचालक लक्ष्मण भालेराव, अशोक शेडगे, विजय कालेकर आदी उपस्थित होते. दहीहंडी उत्सवाचे आयोजन अध्यक्ष अतुल कालेकर, कार्याध्यक्ष अंकुश शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Mumbai Expressway Accident : सीएनजी लिक होऊन धावती कार पेटली; वैष्णोदेवी दर्शनाहून परतणाऱ्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

IPL 2026 : दोन मॅच, जिथे मुबंई इंडियन्सने माती खाल्ली! R Ashwin ने पोलखोल केली; म्हणाला, आता सर्व ६ सामने जिंकणे अशक्य

Latest Marathi News Live Update : राज्यभरात उष्माघाताच्या 115 रुग्णांची नोंद

CBSE Parenting Calendar 2026-27: मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नवा उपक्रम; सुजाण पालकत्वासाठी 'सीबीएसई'कडून पालकांसाठी मार्गदर्शक दिनदर्शिका जाहीर

Gold Rate Today: एप्रिलमध्ये सोनं स्थिर! आता महागणार का? खरेदीदारांनी काय करावं?

SCROLL FOR NEXT