पिंपरी-चिंचवड

किवळेत संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्साहात

CD

रावेत, ता. १ : फुले, शाहू, आंबेडकर विचार मंच व चर्मकार संघ, विकासनगर किवळे यांच्या वतीने संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. या प्रसंगी संत रोहिदास महाराजांच्या समतावादी विचारांचा जागर करण्यात आला.
माजी नगरसेवक बाळासाहेब तरस व बापूसाहेब कातळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. यानंतर उपस्थितांना लाडू वाटप करण्यात आले. संत रोहिदास महाराज यांनी त्यांच्या साहित्यातून आणि कार्यातून दिलेले समाज प्रबोधनाचे विचार आजही तितकेच जिवंत आणि प्रेरणादायी आहेत, असे नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे यांनी सांगितले.
नगरसेवक नीलेश तरस, नगरसेविका ऐश्वर्या तरस, सुरेश लुनावत, रवींद्र कदम, राजेंद्र महाले, रामचंद्र तरस, दिलीप कडलक, लीलाधर पानझडे, गजानन ढाके, दशरथ वाघमारे आदींसह इतर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Husband Attacks Wife Friend : नाशिकच्या गोदाघाटावर रक्ताचा सडा! पत्नीला मित्रासोबत फिरताना पाहून पतीनं जे केलं, ते पाहून तुम्हीही हादरून जाल

Nashik Krushikumbh : नाशिकमध्ये 'कृषिकुंभ-२०२६'चा जागर! एआय तंत्रज्ञान आणि आधुनिक शेतीचे मिळणार धडे

E- Sakal No.1 Marathi News Protal : डिजिटल युगात मराठी पत्रकारितेचा दबदबा; कॉमस्कोरमध्ये ई-सकाळची कामगिरी नंबर 1

Sangli Zilla Parishad Politics : सांगली जिल्हा परिषदेत ‘व्हीप’वरून अजित पवार गटात दुफळी, जिल्हाध्यक्षांकडे झेडपी अध्यक्ष; जयंत पाटलांची भूमिका काय?

Latest Marathi News Live Update : सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाचा तीव्र आंदोलनाचा इशारा; महापौर पदावरून वाद चिघळला

SCROLL FOR NEXT