पिंपरी-चिंचवड

महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

CD

रावेत, ता. ११ ः विकासनगर किवळे येथे फुले, शाहु, आंबेडकर विचार मंच व नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे यांच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी झाली. महात्मा फुले यांच्या प्रतिमेस नगरसेवक बाळासाहेब तरस यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण केली. या प्रसंगी कर साहायक पदी नियुक्ती झाल्या बद्दल आकांक्षा जाधव हिचा सन्मान झाला. या वेळी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कदम, राजेंद्र महाले आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee Attacked : पश्चिम बंगालमध्ये खळबळ! TMC खासदार अभिषेक बॅनर्जींवर थेट जमावाकडून हल्ला; 'चोर चोर'च्या घोषणा देत बेदम मारहाण, अंडी-दगडंही फेकली

Mumbai Crime: पुण्यातील विषारी दारुचे धागेदोरे भिवंडीत, तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; नेमकं काय घडलं?

IPL फायनलपूर्वी RCB चाहत्यांना मोठा धक्का! सेलिब्रेशनवर पोलिसांकडून बंदी; मोठी अ‍ॅडव्हायजरी जारी

Relationship Tips : जोडीदाराने नेहमी तुम्हाला जास्त प्रायोरिटी द्यावी असं वाटतं ना? मग नात्यात अजिबात करू नका 'या' 3 चुका

Mumbai: मुंबईकरांना मोठा दिलासा! मेट्रो, मोनोरेल आणि लोकल रेल्वेचा संगम... 'हे' स्टेशन वन-स्टॉप कनेक्टिव्हिटी हब बनणार

SCROLL FOR NEXT