पिंपरी-चिंचवड

क्रीडा स्पर्धांत यश

CD

काळेवाडी, ता. ८ : पनवेल येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत स्व. विलासराव देशमुख एम. एम. विद्यालयातील तहेरीन पटेल, वैष्णवी हिप्परकर, जान्हवी शिंदे यांनी विविध प्रकारांत प्रथम क्रमांक पटकाविला.
या स्पर्धेत राज्यातील आठ विभागातून विविध शाळांनी सहभाग नोंदवला होता. बालाजी जाधव, सूरज यादव यांनी द्वितीय क्रमांक तर तेजस्विनी जाधव हिने तृतीय क्रमांक मिळविला. तसेच नेवासा येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय बेल्ट रेसलिंग व मास रेसलिंग क्रीडा स्पर्धेत नवनाथ गिरी, अनुज खाडे यानेही द्वितीय क्रमांक मिळविला. क्रीडा शिक्षक विष्णुपंत पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापिका पी.एम जट्टे, विजयश्री काजळे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकरी कर्जनिवारणास हवे ३५ हजार कोटी, अर्थसंकल्पात घोषणा शक्य; नियमित कर्ज फेडणाऱ्यांना मिळणार प्रोत्साहन

Pune Accident: १२ ज्योतिर्लिंग दर्शनासाठी कारने गेले, पुण्यातील ३ मित्रांचा अपघाती मृत्यू; इंजिन तुटून दूरवर फेकलं गेलं!

Chhatrapati Shivaji Maharaj : दुष्काळाच्या सावलीत जन्मले शिवराय; सोन्यालाही कवडीमोल भाव, कठीण बालपणातून कसं घडलं स्वराज्याचं भविष्य?

Shiv Jayanti 2026 : शिवनेरीवर शिवभक्तांची अलोट गर्दी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित राहणार

Pune News : जुन्या इमारतींना वाढीव एफएसआय; समाविष्ट गावांमधील इमारतींना होणार फायदा

SCROLL FOR NEXT