पिंपरी-चिंचवड

गुणवत्ता संवर्धन अभियानात एम.एम.विद्यालय प्रथम

CD

काळेवाडी, ता. २५ : मराठवाडा मित्र मंडळाच्या एम. एम. विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला गुणवत्ता संवर्धन अभियान २०२५-२६ अंतर्गत प्रथम क्रमांक मिळाला.
पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग व पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गुणवत्ता संवर्धन अभियान २०२६-२७’ पारितोषिक वितरण समारंभ झाला. स्पर्धेत विद्यालयाने शहर व तालुका स्तरावरील गट आठवी ते बारावी मध्ये प्रथम क्रमांक पटकावले. हा पुरस्कार शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग डॉ. भाऊसाहेब कारेकर, प्रा. नंदकुमार सागर आदींच्या हस्ते प्रदान केला. यावेळी मुख्याध्यापिका प्रभावती जट्‌टे व पर्यवेक्षक विजयकुमार सोळुंके यांनी शाळेच्या वतीने पुरस्कार स्वीकारला.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांनी शाळेचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थप्पड प्रकरणातून हरभजन सिंगने कमावले कोट्यवधी रुपये, श्रीसंतचा मोठा दावा

Dhule Solapur Highway Accident : अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; 18 वर्षीय तरुणीला ट्रकनं चिरडलं, 250 फुटांपर्यंत नेलं फरफटत

IPL 2026 : मुंबई इंडियन्स कर्णधारपदावरून हार्दिक पांड्याची हकालपट्टी केव्हा करणार? दिग्गज खेळाडूचा थेट सवाल

UP ATS: आजोबा आझाद हिंद फौजेत, पण नातू निघाला दहशतवादी! नोएडाच्या तुषार चौहानचा 'हिजबुल्लाह' कसा झाला?

Metro 5 : कल्याण ते उल्हासनगरपर्यंत मेट्रो धावणार, १८ हजार कोटींच्या निधीला मंजूरी; कसा असेल मार्ग?

SCROLL FOR NEXT