पिंपरी-चिंचवड

रोटरी एमआयडीसीच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

तळेगाव दाभाडे, ता. २ ः रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या वतीने ‘डॉक्टर डे’ आणि ‘सीए’चे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, सरस्वती आणि धन्वंतरी देवतांच्या पूजनाने आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे, अध्यक्ष मिलिंद शेलार, सचिव राजेंद्र पंडित, युवराज बडे, सुदाम दाभाडे, ॲड. मच्छिंद्र घोजगे, सचिन कोळवणकर, सुनील खोल्लम, पांडुरंग पोटे, लक्ष्मण मखर, राहुल खळदे, सुवर्णा मते आदी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड बँकेच्या सहकार्याने करण्यात येत असणाऱ्या या रक्तदान शिबिरात ९७ जणांनी रक्तदान केले. यात तरुण आणि महिलांची संख्या लक्षणीय होती. या सर्वांना पाच लाखांचा मोफत अपघात विमा रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसी मार्फत देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खरात कोठडीत बसून सांगतोय पोलिसांचं भविष्य; पुणे,मुंबईतील भागिदारांचीही SIT चौकशी होणार, अनेकजण आयकरच्या रडारवर

‘धुरंधर 2’चा बॉक्स ऑफिसवर धडाका; 3 दिवसांत 300 कोटींचा टप्पा पार

Latest Marathi News Live Update : भोंदूबाबा अशोक खरातची आज पुन्हा SIT चौकशी होण्याची शक्यता

Beed News: अजिंठा डोंगररांगेत निसर्गाचे १४ नवीन झरे शोधले; १९१०च्या ब्रिटिश नकाशातील दोन झरे अजूनही जिवंत

Sunday Gold Rate: रविवारी सोनं पुन्हा घसरलं! मुंबईतले भाव सर्वात कमी; तुमच्या शहरातले दर काय?

SCROLL FOR NEXT