पिंपरी-चिंचवड

यशवंतनगर परिसरात आज पाणीपुरवठा बंद

CD

तळेगाव दाभाडे, ता. १३ ः शहरातील स्टेशन विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या यशवंतनगर जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्तीची कामे १२ डिसेंबरपासून सुरू आहेत. मात्र, ही कामे करण्यास काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे काम पूर्ण करण्यास आणखी काही अवधी लागणार आहे. त्यामुळे शनिवारी (ता. १४) यशवंत नगर, तपोधाम कॉलनी, चाकण रोड वरील जनरल हॉस्पिटल ते मधुबन साई सिटीपर्यंतचा परिसर या भागांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी व पाणी जपून वापरावे, असे आवाहन नगर परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya: हार्दिक पांड्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार; तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप

Cyber Crime : दहा कोटींच्या सायबर फसवणूकप्रकरणी सोलापूरमधून आरोपीला अटक

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

Latest Marathi News Update : आज कुठे काय घडलं? पाहा एका क्लिकवर...

स्वच्छता कंत्राटदारांना बसणार लगाम; आता नगरसेवकांच्या शिफारसीनंतरच मिळणार देयके, 'या' महानगरपालिकेचा मोठा निर्णय...

SCROLL FOR NEXT