पिंपरी-चिंचवड

कामशेतमध्ये तरणावर गांजा बाळगल्याप्रकरणी गुन्हा

CD

तळेगाव दाभाडे, ता. ९ ः कामशेत पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका तरुणाला गांजा व मोबाईल फोनसह अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी पहाटे कामशेत-पवनानगर रस्त्यावर चिखलसेकडे जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली.
फिर्यादी पोलिस हवालदार तुषार भोईटे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नीतेश ऊर्फ मनोज महेंद्र भन्साळी (वय २७, रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत) हा १८०० ग्रॅम वजनाचा गांजा (किंमत २७ हजार रुपये) व विवो कंपनीचा मोबाईल फोन (किंमत १० हजार रुपये) असा एकूण ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल बेकायदा ताब्यात बाळगताना सापडला. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून, गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ बाळगल्याप्रकरणत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवलार लोसरवार करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जुन्या गाण्याची मेजवानी! अमिताभ यांच्या ‘शराबी’चा म्युझिकल अवतार! रंगमंचावर पुन्हा जिवंत होणार बप्पीदा यांची जादू!

सुकेवाडी गांजा तस्करी प्रकरणीतील दोषींवर कठाेर कारवाई करा: आमदार अमोल खताळ आक्रमक, गृहराज्यमंत्री काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : महायुती म्हणून लढण्याचा निर्णय, चर्चा सुरु- एकनाथ शिंदे

Rajinikant Health Tips: रजनीकांत वयाच्या 75 व्या वर्षीही दिसतात फिट, ' या' 5 पांढऱ्या पदार्थांना ठेवतात दूर

Stock Market Today : मेक्सिको टॅरिफचा दबाव झुगारून शेअर बाजाराची तेजीत सुरुवात; म्युच्युअल फंडांत गुंतवणुकीची लाट

SCROLL FOR NEXT