पिंपरी-चिंचवड

तळेगावात भाजप-राष्ट्रवादीची तडजोड चुकीची : काकडे

CD

तळेगाव दाभाडे, ता. १६ : ‘‘नगर परिषद निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली तडजोड चुकीची आहे. या निर्णयामुळे पक्षातील अनेक कार्यकर्त्यांना संधीपासून वंचित राहावे लागले,’’ असा दावा उद्योजक तथा नव्याने भाजपमध्ये प्रवेश केलेले रामदास काकडे यांनी केला आहे.
काकडे म्हणाले, ‘‘मावळात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या स्थितीत ही तडजोड करणे योग्य नव्हते. मी स्वतः, राष्ट्रवादीचे किशोर भेगडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी महिनाभरापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. नगर परिषदेत भाजपची सत्ता आणण्यासाठी आम्ही तयारीही केली होती. मात्र, ठराविक काही मंडळींनी भाजपला फक्त ११ जागांवर समाधान मानण्यास भाग पाडले. यामुळे अनेक इच्छुकांना कार्य करण्याची संधी मिळाली नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

SCROLL FOR NEXT