पिंपरी-चिंचवड

जिजामाता शाळेच्या मुख्याध्यापिका विजया दांगट सन्मानित

CD

तळेगाव दाभाडे, ता. ८ : तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या वीर जिजामाता शाळेच्या मुख्याध्यापिका विजया दांगट यांनी विद्यार्थ्यांमध्ये वृत्तपत्र वाचन आणि पुस्तक वाचन असे विविध उपक्रम राबविल्याबद्दल पत्रकार दिनी त्यांना सन्मानित करण्यात आले.
शालेय जीवनापासून व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा म्हणून मराठी आणि इंग्रजी बोली भाषांच्या वर्गात त्या प्रोत्साहन देत आहेत. नगर परिषद आणि शिक्षण मंडळाने सुरू केलेले मराठी इंग्रजी बोली भाषा अध्ययन उपक्रम, महान व्यक्तींचे विशेष दिन तसेच इतर सामाजिक, शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून नगरपरिषदेच्या शाळांमध्ये सुरू असलेल्या उपक्रमांची माहितीचा आढावा यावेळी घेण्यात आला. द रॉयल एज्युकेशन फाउंडेशनच्या अध्यक्ष याज्ञसेनीराजे दाभाडे आणि यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रशिक्षण केंद्राचे विवेक गुरव आदींनी दांगट आणि त्यांच्या सहशिक्षकांचे अभिनंदन केले आहे. प्रेस फाउंडेशनतर्फे दांगट यांना शाल, पुष्पगुच्छ आणि ग्रंथ देऊन गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सूर्यकुमार यादवचं 'Olympics Gold' लक्ष्य; गौतम गंभीरचे धक्कादायक विधान, भारतीय चाहत्यांची चिंता वाढवणारी गोष्ट

सिग्नल तोडला अन् पूजा सावंतला पोलिसांनी पकडलं; आयडीवरचं आडनाव वाचताच... अभिनेत्रीने सांगितला किस्सा

Mumbai Crime : विधानभवनाबाहेर तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न, अंगावर रॉकेल ओतून घेतले अन्... पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

India Captain: संजू सॅमसन होणार भारतीय संघाचा कर्णधार? सूर्यकुमार यादवनंतर T20 तील नेतृत्वाबाबत चर्चेला उधाण

अमृताजींशी लग्न कसं झालं? पहिल्या भेटीची आठवण सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...'मी तिला लॉन्ग ड्राईव्हला घेऊन गेलो आणि...'

SCROLL FOR NEXT