पिंपरी-चिंचवड

तळेगाव नगरपरिषदेत यशवंतराव चव्हाण जयंती साजरी

CD

तळेगाव दाभाडे, ता. १३ : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण यांची ११३वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, नगरसेविका शोभा परदेशी व नगरसेविका सोनाली दरेकर यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नगरपरिषदेचे जनसंपर्क अधिकारी भास्कर वाघमारे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमास नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan MEMU Train : उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणं झालं सोपं! दिवा ते चिपळूण स्पेशल मेमू धावणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक आणि थांबे

ICC ने जाहीर केली वार्षिक कसोटी क्रमवारी! भारताला झाला फायदा, पण ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व कायम

Maharashtra Government : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने लंडनमध्ये 'अध्यासन'; राज्य सरकारचा मोठा निर्णय, विद्यार्थ्यांना मिळणार खास स्कॉलरशिप!

Thane: ठाणे एसटीची घसरगुंडी! राज्यस्तरीय कामगिरी परीक्षणात आगारांना नकारात्मक गुण

Thane: शिक्षक बदल्यांवरून वाद! भिवंडी शाळांमध्ये पर्यायी नियुक्ती न झाल्याने शिक्षण व्यवस्थेवर ताण

SCROLL FOR NEXT