पिंपरी-चिंचवड

जैन सोशल ग्रुप तळेगावच्या अध्यक्षपदी सोलंकी, सचिवपदी जैन

CD

तळेगाव दाभाडे, ता. २४ ः जैन सोशल ग्रुप तळेगाव दाभाडेच्या अध्यक्षपदी इंद्रकुमार सोलंकी यांची, तर सचिवपदी निलेश जैन यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी समीर परमार आणि खजिनदारपदी देवेंद्र शहा यांची निवड करण्यात आली आहे.
जैन सोशल ग्रुपच्या माध्यमातून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. मागील २८ वर्षांपासून रक्तदान शिबिर आयोजित करत आहे.
माजी अध्यक्ष किरण ओसवाल आणि मावळते अध्यक्ष हितेश राठोड यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली. मंगळवारी (ता. ३१) भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याण दिनानिमित्त जैन भवन, बाजारपेठ येथे सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सोलंकी व प्रकल्प चेअरमन किरण ओसवाल यांनी दिली. यावेळी माजी अध्यक्ष राजेंद्र शहा, राकेश ओसवाल, संजय सोलंकी, संजय पालरेषा, दिनेश वाडेकर आणि घनश्याम राठोड आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMC Budget 2026 : पीएमपी तिकिटात ज्येष्ठांना ५०% सवलत, महिलांसाठी खास योजना; पुणे महानगरपालिकेचा १५ हजार ६६९ कोटींचा अर्थसंकल्प सादर

IPL 2026 Marathi News: लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेला 'तो' यंदा RCB चा भाग नाही; फ्रँचायझी म्हणते, त्याच्यासोबतचा करार...

गौतमीच्या गळ्यात 'कोणाच्या' नावाची साखळी, नेटकऱ्यांनी काढलं शोधून, म्हणाले...'आयुष्यात कोणाची एन्ट्र्री झाली की...'

Latest Marathi News Live Update : दीपक केसरकर यांच्या विरोधात सावंतवाडीत मोर्चा

Numerology : 'या' 5 मुलांकाचे लोक कटकारस्थान करून बिघडतात दुसऱ्याचं आयुष्य, समोर चांगले वागून सोयऱ्यांच्याच पाठीत खुपसतात खंजीर

SCROLL FOR NEXT