पिंपरी-चिंचवड

मुंढावरेतील ढाब्यावर छापा; हुक्का पार्लर साहित्य जप्त

CD

तळेगाव दाभाडे, ता. ६ : मावळ तालुक्यातील मुंढावरे गावाजवळ जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या सनी दी ढाबा येथे बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर चालत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून हुक्का साहित्य जप्त केले.
या प्रकरणी परमानंद नेवाणी (६५, रा. सनी दी ढाबा, मुंढावरे, ता. मावळ) यांच्याविरुद्ध कामशेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत ३,२०० रुपयांचे हुक्का पाईप, फॉइल पेपर, चिलीम, पॉट, फ्लेवर, स्टील प्लेट तसेच हुक्क्यासाठी वापरले जाणारे फ्लेवरयुक्त साहित्य जप्त करण्यात आले. सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम, २००३ (सुधारित २०१८) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Panvel Express : नांदेड-पनवेल, हडपसर रेल्वेला आता तीन डबे वाढणार; प्रत्येक फेरीत २०४ प्रवाशांची अतिरिक्त सोय

Iran Hormuz Crisis: होर्मुझसाठी इराणच्या सात अटी; पूर्तता होईपर्यंत वाटाघाटी नाहीच, लष्करी कारवाईचाही पर्याय

Missing Person Complaints : बेपत्ताच्या तक्रारींवर आता थेट अपहरणाचा गुन्हा नवा नियम पोलिसांसाठी डोकेदुखी : अल्पवयीन प्रकरणी चार महिन्यांची मुदत

Marathi News Live Updates : टिटवाळ्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत राडा; ७० ते ८० जणांविरोधात गुन्हा

Asian Games Shooting : आता विश्वकरंडकात पदक जिंकण्याचे ध्येय ; कोल्हापूरची मराठमाेळी नेमबाज सोनम मस्करचा विश्वास

SCROLL FOR NEXT