पिंपरी-चिंचवड

गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्याची तळेगावात मागणी

CD

तळेगाव स्टेशन, ता. २३ : जिजामाता चौक ते स्टेशन रस्त्यावरील गतिरोधकांवर नगरपरिषद प्रशासनाने मारलेले पट्टे पुसट आणि दिसेनासे झाल्याने वेगात जाणाऱ्या दुचाकीस्वारांसह इतर वाहनचालकांच्या लक्षात येत नाहीत. त्यामुळे अचानक समोर आलेल्या गतिरोधकांवर वाहने आदळून छोटे-मोठे अपघात होत आहेत. रस्त्यावरील दुकानांसमोर भररस्त्यावर वाहने बेशिस्त पार्किंग केली जात असल्याने वाहतूक कोंडीची समस्या वाढत आहे. तळेगाव नगरपरिषद प्रशासनाने रस्ता सुरक्षेसाठी जिजामाता चौक ते स्टेशन रस्त्यावरील गतिरोधकांवर रात्री अंधारात चमकणारे, उच्च दर्जाच्या थर्मोप्लास्टिक पेंटचे पांढरे पट्टे मारावेत. बेशिस्त पार्किंगवर कारवाई करावी, या आशयाचे निवेदन मिलिंद अच्युत यांनी तळेगाव नगरपरिषदेच्या मुख्यधिकाऱ्यांना दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर CJP चा उत्तर प्रदेश सरकारविरोधात मोर्चा; दिला निर्वाणीचा इशारा

मी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं... ! वैभव सूर्यवंशीने व्यक्त केल्या भावना; VVS Laxman अन् इशान किशन यांच्याबद्दल म्हणाला...

Chef Kunal's Masoor Dal Pulao: रोजच्या जेवणाचा कंटाळा आला? मग शेफ कुणाल कपूरचा मसूर डाळ पुलाव एकदा करून पाहाच!

अनेकदा मागणी करूनही डिंपल कपाडियांनी राजेश खन्नांना घटस्फोट का दिला नाही? लिव्ह इन पार्टनरने सांगितलं खरं कारण

Commonwealth Games 2026 : पदकाच्या अपेक्षा घेऊन, तो ग्लास्गोत आला अन् पहिल्याच फेरीत बाद झाला; गुरिंदरवीर सिंगच्या Exit ने भारताला धक्का...

SCROLL FOR NEXT