पिंपरी-चिंचवड

रोटरी क्लबतर्फे महिलांची मोफत कर्करोग तपासणी

CD

तळेगाव स्टेशन, ता. १० : रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे, तळेगाव जनरल हॉस्पिटल, ऑनको लाइफ कॅन्सर सेंटर, आरसीसी आणि आशा सेविका समूह यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगावमध्ये कर्करोग निदान शिबिराचे मोफत आयोजन करण्यात आले. यात १२४ महिलांची तपासणी झाली. थर्मल तपासणी, स्तन कर्करोग आणि पॅप स्मिअर आदी तपासण्या झाल्या. डॉ. सौरभ मेहता यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. सुमेधा भोसले, डॉ. ज्योती मेहता, तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. मनोज चौधरी यांनी आरोग्याविषयक मार्गदर्शन केले. रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष संतोष परदेशी यांनी क्लबची सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली. रोटरी क्लबचे दीपक फल्ले, प्रदीप टेकवडे, बासाप्पा भंडारी, प्रदीप मुंगसे, निखिल महापात्रा, दिनेश चिखले, राकेश गरुड, दिक्षा वाईकर, सुजाता देव, चेतन पटावा, विजय गोपाळे, कविता खोल्लम, सुरेश बावबंदे आदींनी नियोजन केले. प्रकल्प प्रमुख डॉ. धनश्री काळे यांनी प्रास्ताविक केले. दीपाली शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. क्लबचे उपाध्यक्ष प्रशांत ताये यांनी आभार मानले.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Husband Attacks Wife Friend : नाशिकच्या गोदाघाटावर रक्ताचा सडा! पत्नीला मित्रासोबत फिरताना पाहून पतीनं जे केलं, ते पाहून तुम्हीही हादरून जाल

Nashik Krushikumbh : नाशिकमध्ये 'कृषिकुंभ-२०२६'चा जागर! एआय तंत्रज्ञान आणि आधुनिक शेतीचे मिळणार धडे

E- Sakal No.1 Marathi News Protal : डिजिटल युगात मराठी पत्रकारितेचा दबदबा; कॉमस्कोरमध्ये ई-सकाळची कामगिरी नंबर 1

Sangli Zilla Parishad Politics : सांगली जिल्हा परिषदेत ‘व्हीप’वरून अजित पवार गटात दुफळी, जिल्हाध्यक्षांकडे झेडपी अध्यक्ष; जयंत पाटलांची भूमिका काय?

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये झेरॉक्स कॉपी पुरवल्याप्रकरणी संबंधित केंद्र संचालक आणि शिक्षकांवर होणार कारवाई

SCROLL FOR NEXT