पिंपरी-चिंचवड

रोटरी एमआयडीसीतर्फे ज्येष्ठांची आरोग्य तपासणी

CD

तळेगाव स्टेशन, ता. १० : रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी आणि पुष्पलता डी. वाय. पाटील रुग्णालय, आंबी यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांच्या सहकार्याने आयोजित आरोग्य शिबिरात ६५ ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. वतननगरमधील इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात हे शिबिर झाले. क्लबचे अध्यक्ष प्रवीण भोसले यांनी प्रास्ताविक केले. क्लबचे प्रकल्प प्रमुख डॉ. युवराज बढे आणि रुग्णालयाचे शुभम शिंदे यांनी तंदुरुस्तीबाबत मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नागरिक संघाचे उमाकांत देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. सीताराम भोजने यांनी आभार मानले. रोटरी क्लबचे सदस्य संदीप मगर, विन्सेंट सालेर, सचिन कोळवणकर, दशरथ जांभूळकर, अजय पाटील यांच्यासह रुग्णालयाचे कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नियोजन केले.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Jafari Iran strategy: अली जाफरी कोण आहेत? इराणची कडवी झुंज! अमेरिका-इस्रायलसारख्या महाशक्तींचा विजय का अशक्य ठरतोय?

Supreme Court on Menstrual Leave : ...तर महिलांच्या करिअरवर परिणाम; मासिक पाळीच्या रजेबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

'मला इच्छा आहे परंतु मी प्रेग्नेट नाही' नीना गुप्ता यांचा खुलासा, म्हणाल्या...'गोड बातमी असावी असं वाटतं पण...'

IPL 2026 Marathi News: कदाचित महेंद्रसिंग धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा, तो पिवळ्या जर्सीत पुन्हा दिसणार नाही !

Student Emotional Story : 'आई-वडील या जगात नाहीत..', चिमुरड्याचे 'ते' शब्द ऐकून डोळ्यात येईल पाणी; शिक्षकानं त्याच्यासोबत जे केलं, ते पाहून तुम्हीही कराल सलाम!

SCROLL FOR NEXT