पिंपरी-चिंचवड

तळेगावात मुलीचा विनयभंग

CD

तळेगाव स्टेशन, ता.२६ : मांजराची विचारणा करणाऱ्या आठ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी गॅरेजमधील एका परप्रांतीय कामगारास अटक केली आहे. बुधवारी (ता.२५) सायंकाळी पावणे पाच वाजता ही घटना घडली असून पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद कैफ नौशाद मलिक (वय २२, रा. मूळ गाव ककरोली, मुजफ्फरनगर, उत्तर प्रदेश / सध्या रा. तळेगाव दाभाडे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. जिजामाता चौकालगतच्या ज्ञानेश्वरनगरमधील एका गॅरेजमध्ये हा प्रकार घडला. पोलिसांनी आरोपीस अटक करुन गुरुवारी (ता.२६) वडगाव मावळ न्यायालयासमोर हजर केले असता त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय

America-Israel War: आता लास्ट.. बुधवारपर्यंत ऐकलं नाही तर...; ट्रम्प यांचा इराणला आणखी एक अल्टिमेटम

Latest Marathi News Live Update: अमरावतीत न्यायालयासमोर वकिलाला महिलांकडून मारहाण

Sangli Politics : सांगली महापालिकेत भाजप-काँग्रेसचं धक्कातंत्र! पराभूत उमेदवारांना दिली संधी, निष्ठावंतांचा पत्ता केला कट, यादीत अनेक अनपेक्षित नावे

Solapur Police Raid Orchestra Bars : एकाच रात्री 3 ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचे छापे; महिलांसह 91 संशयितांवर गुन्हे दाखल; 1.21 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT