पिंपरी-चिंचवड

इंद्रायणी नदीपात्रात उडी मारून तरुणीची आत्महत्या

CD

तळेगाव स्टेशन, ता. २७ : तळेगाव-चाकण रस्त्यावरील इंदोरी येथील पुलावरून इंद्रायणी नदीत उडी मारून एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. घटनेची माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या स्वयंसेवकांच्या मदतीने नदीपात्रात शोध घेऊन तासाभरात तरुणीला बाहेर काढले. बेशुद्धावस्थेतील तरुणीला तळेगाव जनरल हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल केले असता प्राथमिक तपासणीनंतर डाॅक्टरांनी तिला मयत घोषित केले. दीपाली बाळासाहेब गायकवाड (वय २४, वतननगर, तळेगाव दाभाडे) असे मयत तरुणीचे नाव असून, याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: शेअर बाजार कोसळला! 5 लाख कोटींचे नुकसान; मात्र हा शेअर 13% वाढला

Navi Mumbai: मुंबईकरांना वाहतुकीच्या समस्येपासून दिलासा मिळणार! ऐरोली-घणसोली उन्नत मार्गाच्या कामाला सुरूवात, कसा आहे मार्ग?

Vadgaon Sheri News : बुलेटच्या सायलेन्सरवर फिरवला रोडरोलर; वडगाव शेरी आणि विमानतळ परिसरात पोलिसांची कारवाई

Latest Marathi News Live Update : जळगावमध्ये आठवीतील विद्यार्थ्याची आत्महत्या

Agriculture News : तळवडेत कडक उन्हातही बाजरीचे पीक तरारले, शेतकऱ्यांचा वाढता कल; कमी पाणी अन् खर्चही कमी असल्याचा परिणाम

SCROLL FOR NEXT