पिंपरी-चिंचवड

शेतीची नुकसान भरपाई करण्याची मागणी

CD

वडगाव मावळ, ता. १० : अवकाळी पावसामुळे मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती व घरांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे त्वरित पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी मावळ तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे.
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले. उपजिल्हा प्रमुख सुरेश गायकवाड, तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, महिला आघाडी जिल्हा संघटिका शैलाताई खंडागळे, माजी उपजिल्हाप्रमुख भारत ठाकूर, तालुका संघटक शांताराम भोते, मदन शेडगे, अशोक निकम, उपतालुकाप्रमुख सोमनाथ कोंडे, एकनाथ जांभूळकर, किसन तरस, लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, तालुका समन्वयक रवींद्र गायकवाड, अनिल ओव्हाळ, सल्लागार मारुती खोले, राजेंद्र नवले, संजय भोईर, योगेश काकरे, शंकर नाणेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT