पिंपरी-चिंचवड

महिला बचत गटाला पाच लाखांचे कर्जवाटप

CD

वडगाव मावळ, ता. ६ ः मावळ शिक्षण प्रतिष्ठानच्या माध्यमातून व बँक ऑफ इंडियातर्फे माळवाडी येथील जिजामाता व तळेगाव येथील लोटस स्वयंसहायता महिला बचत गटाला व्यवसायासाठी पाच लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले.
मावळ शिक्षण प्रतिष्ठानचे संस्थापक माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर ललितकुमार काळे, अमृता फापाळे यांच्या हस्ते महिला बचत गटांना कर्ज वितरण करण्यात आले. मावळ शिक्षण प्रतिष्ठानच्या प्रकल्प समन्वय मीनाक्षी तिकोणे, अनिता चव्हाण, मीनाक्षी भेगडे, वैशाली भिकोले, स्मिता शेवकर, जयश्री कालेकर, रयसा पठाण, नूरजहाँ पठाण, पार्वती इनामदार, प्रतिभा नायडू, आम्रपाली सोनकांबळे आदी उपस्थित होत्या.

तळेगाव स्टेशन ः मावळ शिक्षण प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिला बचत गटांना कर्ज वितरण करताना मान्यवर.
फोटोः 05834

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT