पिंपरी-चिंचवड

भाजप किसन मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी गणेश भेगडे

CD

वडगाव मावळ, ता. ८: भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, संजय केणेकर आदी उपस्थित होते.
भेगडे हे गेल्या तीन वर्षांपासून पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पहात असून, त्यापूर्वी त्यांनी तळेगाव शहराध्यक्ष, नगरसेवक, सभागृह विरोधी पक्ष नेते आदी पदांवर काम केले आहे. उत्कृष्ट वक्ते म्हणूनही त्यांची ओळख आहे.

छायाचित्र:
मुंबई ः भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र गणेश भेगडे यांना देताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे.

फोटोः 05841

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मिरा-भाईंदरमध्ये नवे वाहनतळ उभारणार, वाहतूक कोंडी कायमची फुटणार; पालिकेचा मोठा निर्णय

जीजी झाली मॉडर्न! 'येड लागलं प्रेमाचं' मधून एक्झिट घेताच नव्या मालिकेत दिसणार नीना कुळकर्णी; नेटकरी चकीत

Latest Marathi News Live Update : पिंपरी-चिंचवड शहरातील डी. वाय. पाटील रुग्णालयातून ५.२२ लाखांची इंजेक्शने लंपास

Sugar industry: राज्यातील साखर उद्योग सापडला आर्थिक कोंडीत; अनुदानाची टांगती तलवार, ३०० कोटींचा ‘ट्रेझरी’ प्लॅन!

Shimga Festival : चंदगडचा शिमगोत्सव ‘कात’ टाकतोय; परंपरेला आधुनिकतेची जोड; उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर

SCROLL FOR NEXT