पिंपरी-चिंचवड

प्रतीक गाडेचे ‘सीए’ परीक्षेमध्ये यश

CD

वडगाव मावळ, ता. १० ः जिद्द व चिकाटीच्या जोरावर येथील प्रतीक नंदकिशोर गाडे या युवकाने सनदी लेखापाल (सीए)परीक्षेत यश मिळवले आहे. ‘आयसीएआय’च्यावतीने गेल्या मे महिन्यात सीएची परीक्षा घेण्यात आली होती. तिचा निकाल नुकताच लागला. प्रतीकने कठोर मेहनत करून, या परीक्षेत यश संपादन केले. या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रतिकचे वडील नंदकिशोर गाडे हे छोटे व्यावसायिक असून, आई मनीषा प्राथमिक शिक्षिका आहे. त्यांनी प्रोत्साहन दिल्यामुळेच हे यश मिळाल्याचे प्रतीक याने सांगितले.

फोटोः 05845

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठा निर्णय! आता मुले, तरुण, महिला, ज्येष्ठांना कोणत्याही खासगी रुग्णालयात ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार; ४५८० रुग्णालये, २३९९ आजारांचा समावेश, वाचा...

फक्त १० मिनिटांत तयार करा प्रोटीन-पनीर-कॉर्न सॅलड – सकाळी ताजेतवाने राहण्यासाठी आतापर्यंतची सर्वात सोपी रेसिपी!

Panchang : १ एप्रिल 2026 पंचांग! शुभ मुहूर्त, राहू काळ व आजचे संपूर्ण दिनविशेष

आजचे राशिभविष्य - 1 एप्रिल 2026

मोठी बातमी! गॅस मिळेना, सोलापुरातील १० हजार रिक्षा थांबल्या; माजी आमदार नरसय्या आडम मैदानात, पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा, वाचा...

SCROLL FOR NEXT