पिंपरी-चिंचवड

साते येथे रविवारी मोफत वृक्षवाटप

CD

वडगाव मावळ, ता. ११ : साते येथील संकल्प सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने रविवारी (ता.१६) साते, मोहितेवाडी आणि ब्राम्हणवाडी येथे वृक्षवाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष मारुती आगळमे यांनी दिली. संस्थेच्या वतीने नागरीकांना आंबा, पेरू, चिकू, सीताफळ, कडुनिंब, चाफा, पिंपळ, वड, जास्वंद अशा विविध एक हजार झाडांचे वाटप करण्यात येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष मारुती आगळमे, कार्याध्यक्ष वदन आगळमे, उपाध्यक्ष, शेखर गावडे, सचिव विलास शिंदे यांनी या उपक्रमाचे संयोजन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhadohi Renamed,: जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर ५ व्यांदा बदलले नाव; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा

IND vs WI : भारत अन् वेस्ट इंडिज संघावर आयसीसीने केली कारवाई; वन डे मालिकेत नेमकं असं काय घडलेलं?

Paithan Accident: पैठणमध्ये एसटी-दुचाकीची भीषण धडक; दोन तरुणांसह दोन वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू

व्हिटॅमिन E कॅप्सूल थेट चेहऱ्यावर लावू शकतो का? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पद्धत

Latest Marathi News Live Update : भैय्या माने यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू?

SCROLL FOR NEXT