पिंपरी-चिंचवड

रास दांडिया गरबा प्रशिक्षण शिबिर

CD

वडगाव मावळ, ता. १० : नवरात्रीनिमित्त येथील मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या रास दांडिया गरबा प्रशिक्षण शिबिराचे उद्‍घाटन करण्यात आले.
मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून, त्याच अनुषंगाने नवरात्रीनिमित्त रास दांडिया गरबा प्रशिक्षण हा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा प्रारंभ मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यातील व्हीजे फिटनेस क्लबचे प्रशिक्षक अजिंक्य बन्सी यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण होत आहे. शहरातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अबोली ढोरे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat Pakistan Dialogue : आपण हिटलर नाही,पाकिस्तानशी संवादाचे मार्ग खुले ठेवले पाहिजेत; मोहन भागवतांचे वक्तव्य चर्चेत

लोक खातात म्हणून विकतात, गुटखा विक्रेत्यांवर मकोका लावण्यावर मंत्र्यांचं अजब विधान; म्हणाले, अंगाशी येईल, कारवाईऐवजी....

Rahmanullah Gurbaz: गौतम गंभीरकडून घेतल्या टिप्स, अन् भारतीय गोलंदाजांवरच तुटून पडला; शतकानंतर गुरबाज म्हणाला...

Latest Live Updates Marathi: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची श्रीक्षेत्र भीमाशंकर भेट; विकास आराखड्याच्या कामांची पाहणी

Pune: केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या हस्तक्षेपामुळे ७५ अमरनाथ यात्रेकरूंचा मार्ग मोकळा; विमान रद्द झाल्यानंतर तातडीने उपलब्ध करून दिली पर्यायी व्यवस्था

SCROLL FOR NEXT