पिंपरी-चिंचवड

उपसरपंचपदी भगवान ठाकर यांची बिनविरोध निवड

CD

वडगाव मावळ, ता. ९ : मावळ तालुक्यातील निगडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भगवान शंकर ठाकर यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायतीचे यापूर्वीचे उपसरपंच गणेश भांगरे यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या रिक्त झालेल्या पदाच्या निवडीसाठी सोमवारी (ता. ८) निगडे येथील ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा सरपंच भिकाजी भागवत यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया झाली. उपसरपंच पदासाठी भगवान ठाकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा सरपंच भागवत यांनी केली. सहाय्यक म्हणून ग्रामसेवक शशिकिरण जाधव यांनी काम पाहिले. यावेळी सदस्य मंगल भागवत, भागाबाई ठाकर, चंद्रकांत करपे, संदीप चव्हाण, रोशनी साळवे, मनिषा लोटे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT