मावळ तालुक्यातील नागरिकांना आपल्या समस्या व तक्रारी मांडण्यासाठी प्रशासनाने तालुक्याची आमसभा बोलावून हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे. मावळ तालुक्यात अनेक समस्या आहेत. त्यात अपुरा पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आदींचा समावेश आहे. तालुक्यात कचऱ्याची समस्या बिकट आहे. या सर्व समस्यांना वाचा फोडण्यासाठी लवकरात लवकर आमसभेचे आयोजन करावे. या सभेला तालुक्यातील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे अनिवार्य करावे.
- बाळासाहेब शिंदे, वडगाव मावळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.