पिंपरी-चिंचवड

जांभूळजवळ ट्रकच्या धडकेने मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

CD

वडगाव मावळ, ता. १६ : मुंबई-पुणे महामार्गावर जांभूळ फाटा येथे ट्रकने धडक दिल्याने मोटार सायकलस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अविनाश चंद्रकांत दोडमणे (वय २१, रा. शिवतेज नगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, जि. पुणे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मोटार सायकलस्वाराचे नाव आहे. कुमार जयभीम दोडमणे (रा. शिवतेज नगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे महामार्गावर जांभूळ फाटा येथे ट्रक चालकाने भरधाव वेगात गाडी चालवून मोटारसायकलला (एम. एच.१४ एल. वाय.३२०५) जोरदार धडक दिली व तो निघून गेला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अविनाशचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलिस हवालदार सचिन कदम करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav Prediction : ‘T20 World Cup 2026’चं शेड्यूल जाहीर होताच, कॅप्टन सूर्याने थेट फायनल मॅचबाबत केलं भाकीत!

Supriya Sule: बिनविरोध निवडणुकांवर सुप्रिया सुळेंचा 'आक्षेप'; राज्य निवडणूक आयोगाला लिहिलं पत्र

Pune University :पुणे विद्यापीठात बिबट्या वावराच्या चर्चा; सूर्यास्तानंतर बाहेर पडू नका; विद्यापीठाचे आवाहन!

Mumbai Crime: पाच वर्षांच्या चिमुकलीचा ५० हजारांत सौदा! मुंबईतल्या वाकोला पोलिसांनी केला रॅकेटचा पर्दाफाश

T20I World Cup 2026 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर! भारतातील 'या' शहरांमध्ये रंगणार सामने; पाकिस्तानविरुद्ध मॅच कधी?

SCROLL FOR NEXT