पिंपरी-चिंचवड

मावळातील निवडणुकांसाठी राष्ट्रवादीतर्फे निरीक्षक

CD

वडगाव मावळ, ता. ९ : तळेगाव दाभाडे व लोणावळा नगरपरिषद आणि वडगाव मावळ नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. यामध्ये अनुक्रमे तळेगावचे माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, लोणावळ्याचे माजी सभापती विठ्ठलराव शिंदे आणि वडगावचे माजी उपसभापती गणेश ढोरे यांचा समावेश आहे, अशी माहिती पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिली. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत २८ जागा असून नगराध्यक्षपद सर्वसाधारण राखीव आहे. लोणावळा नगरपरिषदेत २७ जागा असून नगराध्यक्षपद राखीव आहे. तर वडगाव नगरपंचायतीत १७ जागा असून नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur : नववर्षाच्या स्वागताला सावळ्या विठुरायाचे मंदिर सजले; गुढीपाडव्यानिमित्त पंढरपुरात भक्तांची मांदियाळी, पांडुरंगाला अर्पण केला 5 किलो वजनाचा साखरेचा हार

Dhananjay Sawant Accident : भाजप नेत्याच्या गाडीचा मध्यरात्री भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेत फॉर्च्युनरचा चक्काचूर, जीवित हानी टळली

Indian Army Rocket System: आता शत्रूंची खैर नाही! पोखरणमध्ये पिनाका रॉकेटची यशस्वी चाचणी; भारताच्या संरक्षणशक्तीला नवी उंची

'या' तारखेवर जन्मलेल्या लोकांचा एकमेकांशी असतो 36 चा आकडा ! भेटल्यावर भांडण होणारच

Exam Paper Theft: धक्कादायक! दहावीच्या विद्यार्थ्यानेच चोरली प्रश्नपत्रिका; सांगोला विद्यामंदिरात खळबळ..

SCROLL FOR NEXT