पिंपरी-चिंचवड

वडगावमध्ये पाचव्या दिवशीही एकही अर्ज नाही

CD

वडगाव मावळ, ता. १४ : वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी पाचव्या दिवशीही एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.
नगरपंचायतीची निवडणूक येत्या दोन डिसेंबर रोजी होणार असून त्यासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सोमवारपासून (ता. १०) सुरुवात झाली. मात्र, गेल्या पाच दिवसांत नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही. १७ डिसेंबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यात रविवारी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा तेलभाते व सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी दिली.
दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदार ओळखचिठ्ठी (वोटर स्लिप) वितरित करण्यासाठी २० मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या सर्वांची बैठक शुक्रवारी नगरपंचायत कार्यालयात घेण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, विराट कोहली यांची हवा! भारतीय क्रिकेटमध्ये सात वर्षांत जे कधी नाही घडले, ते होणार; चाहत्यांसाठी मेजवानी...

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणी आयव्हीएफ सेंटर सील

SCROLL FOR NEXT