पिंपरी-चिंचवड

श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचे उद्या दर्शन

CD

वडगाव मावळ, ता. ९ : येथील श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी (ता. ९) वडगाव येथे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांच्या पालखी-पादुकांचे दर्शन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक विनायक भेगडे यांनी दिली.
ज्या भक्तांना अक्कलकोट येथे येणे शक्य होत नाही, अशा महाराष्ट्रातील स्वामी भक्तांना श्रींच्या पालखी-पादुकांचे दर्शन घेता यावे आणि सेवा करता यावी. त्यांच्यासाठी दरवर्षी गावोगावी या पालखी सोहळा व पादुका परिक्रमेचे आयोजन केले जाते. वडगाव येथे शनिवारी सायंकाळी श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे आगमन होणार आहे. सायंकाळी सात वाजता महाआरती व त्यानंतर महाप्रसाद होईल. रविवारी (ता. १२) पहाटे साडेपाच वाजता रुद्राभिषेक व सकाळी आठ वाजता पालखीचे प्रस्थान होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT