पिंपरी-चिंचवड

हिरकणी महिला पतसंस्था कार्यक्रम

CD

हिरकणी पतसंस्थेचा वर्धापन दिन उत्साहात
वडगाव मावळ, ता. १६ : हिरकणी मावळ महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा तिसरा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी मावळ पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, सामाजिक कार्यकर्ते सदाशिव भेगडे, सतीश राठोड, स्नेहा कुलकर्णी, डॉ. इंतेखाब आलम आदी उपस्थित होते. सतीश राठोड यांनी महिलांना रोजगार व स्वावलंबनाबाबत मार्गदर्शन केले. डॉ. आलम यांनी आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. दळवी म्हणाले की, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील महासत्ता असलेले राष्ट्र बनविण्यासाठी प्रत्येक महिला सक्षम, सबल व आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. हिरकणी महिला पतसंस्था यादृष्टिने हातभार लावत आहे.’’ पतसंस्थेच्या अध्यक्षा मीनाक्षी तिकोने यांनी प्रास्ताविक केले. मानसी गुप्ते यांनी सूत्रसंचालन केले. भक्ती फडके यांनी आभार मानले. उपाध्यक्षा उज्ज्वला दळवी, सचिव मिनाक्षी भेगडे, संगीता नाईकरे, मानसी गुप्ते, राजश्री नाईकरे, विद्या तिकोणे, वैष्णवी दळवी आदींनी संयोजन केले.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT