पिंपरी-चिंचवड

निळशीत व्यक्तीवर प्राणघातक हल्ला

CD

वडगाव मावळ, ता. १७ : मावळ तालुक्यातील निळशी येथे शनिवारी रात्री झोपेत असताना एका व्यक्तीवर हत्याराने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. वडगाव पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कुलदीप कांबळे (३४, रा. दहिसर, मुंबई) असे हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हर्ष कांबळे (२४, रा. ढोरेवाडा, वडगाव मावळ) यांनी या प्रकरणी वडगाव मावळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांचे चुलते कुलदीप झोपलेले असताना अज्ञात माणसाने त्यांच्यावर तलवारीसारख्या दिसणाऱ्या धारदार हत्याराने वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

'मला रक्ताच्या उलट्या…' प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोटामुळे सिनेसृष्टीतून ब्रेक, म्हणाला...'काळी जादू अन्..'

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

SCROLL FOR NEXT