पिंपरी-चिंचवड

अवकाळीचा पूर्वतयारी...

CD

हिंजवडी : सध्या कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. मात्र, या दिवसांत नेम नसलेला अवकाळी कधीही बरसू शकतो. याचा अनुभव असलेला बळीराजा सध्या स्वस्थ बसताना दिसत नाहीये. अवकाळी पावसामुळे नुकसान होऊ नये म्हणून उन्हामध्ये कडबा बांधून घरी नेवून तो सुरक्षित ठेवण्यासाठी हिंजवडी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. नेरेतील शेतकरी यशवंत जाधव यांचे कडब्याचे नियोजन करतानाचे टिपलेले छायाचित्र.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : बाजीराव रोडवरील हत्या प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींना अटक; तिघेही अल्पवयीन

Satara Municipal Election: मराठ्यांच्या राजधानीत हवा मराठाच नगराध्यक्ष?; साताऱ्यात दाेन्ही राजेंकडून मनोमिलनाचे संकेत मिळताच चर्चांना उधाण

माेठी बातमी! 'महाबळेश्वर तालुक्यातील छमछमवर पाेलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा; बंगल्यावरील धक्कादायक प्रकार उघडकीस..

Ramraje Naik-Nimbalkar: नार्को चाचणी त्यांची त्यांनीच करावी: रामराजे नाईक-निंबाळकर; एकाही घटनेच्या मागे मी आहे, सिद्ध करून दाखवा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना देणार भेटी

SCROLL FOR NEXT