पिंपरी-चिंचवड

‘सह्याद्री’ पथकाचा बीजगोळी उपक्रम

CD

हिंजवडी, ता. ८ : नेरे येथील सनफ्लॉवर पब्लिक स्कूल सह्याद्री स्काऊट खुले पथकाने बीजगोळी हा उपक्रम राबविला. त्यास उस्फूर्त प्रतिसाद लाभला.
लोकमित्र परिवाराचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव बुचडे यांच्या मार्गदर्शनाखाली व युनिट लीडर बिपिन देशमुख यांच्या नेतृत्वात आठवीतील स्काऊटस व गाईडस यांनी मिळून बीजगोळी हा उपक्रम राबवला आहे. प्लास्टिक पिशवी मुक्त उपक्रम म्हणून आम्ही या उपक्रमाला प्राधान्य दिले. प्लास्टिक पिशवीत माती टाकून बिया लावण्यापेक्षा मातीचे बीजगोळे बनवणे सोपे व पर्यावरण पूरक ठरते. याशिवाय बीजगोळे मातीत मुरुन, रोपट्याची पोषक वाढ होते, असे सह्याद्री स्काऊट खुले पथकाचे युनिट लीडर बिपिन देशमुख यांनी सांगितले

असा बीजगोळी उपक्रम
भटकंतीतून अनेक स्वदेशी वृक्षांच्या बिया गोळा करून, त्या वाळवल्या जातात. शेणखत, पालापाचोळा व चाळलेली माती एकत्र करून मातीचे गोळे बनवले जातात. या गोळ्यांमध्ये स्वदेशी वृक्षांच्या बिया लावून, त्यास दररोज हलके पाणी मारले जाते व वृक्षारोपण करताना बीजगोळे लावले जातात.


नेरे : बीजगोळी उपक्रमात सहभागी स्काऊटस व गाईडस तसेच युनिट लीडर.
फोटोः 04253

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Matheran Toy Train: माथेरानची राणी ४ महिने बंद, नवी सेवा सुरू होणार; मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, कधीपासून आणि का?

Manoj Jarange Support : तुकाराम मुंढेंची बदली कराल तर... मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

Latest Live Updates Marathi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली

Protein-Packed Boiled Peanut Chaat: प्रोटीनचा खजिना, चवीतही नंबर वन! संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा उकडलेल्या शेंगदाण्यांचा हेल्दी चाट

Liquor Policy: मद्य व्यवसायात मोठे बदल! पारंपरिक मद्याला सरकारी मान्यता मिळणार; सरकारने लागू केले नवे नियम

SCROLL FOR NEXT