पिंपरी-चिंचवड

संचेती संकुलात आग नियंत्रणाचे प्रात्यक्षिके

CD

वाकड, ता. ३ : दैनंदिन जीवनात आग लागण्यासारख्या काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशा परिस्थितीत कोणती दक्षता घ्यावी, यासाठी थेरगाव येथील संचेती ज्युनिअर अॅण्ड सीनियर कॉलेजच्या पुढाकारातून व सेफ किड्स फाउंडेशनच्या वतीने आग प्रतिबंधात्मक व अग्निरोधकपर विविध प्रात्यक्षिके दाखविण्यात आले.
फाउंडेशनचे चेतन साळुंखे आणि कल्याणी चव्हाण यांनी आग लागण्याची कारणे व त्यावरील खबरदारीचे उपाय यावर व्याख्यान दिले. संचेती शैक्षणिक संकुलातील मैदानावर आग नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या अग्नीरोधक यंत्राचा वापर तसेच ओल्या कपड्याच्या मदतीने आग कशी नियंत्रणात आणावी, याबाबत प्रात्यक्षिके विद्यार्थी व शिक्षकांच्या मदतीने सादर करण्यात आली. हा उपक्रम अनुभवण्यासाठी व प्रात्यक्षिके पाहण्यासाठी प्राचार्य, विभाग प्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. या प्रात्यक्षिकांचा सर्वांना दैनंदिन जीवनात उपयोग होईल, असा विश्वास प्राचार्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : २०१६ला नीटचा पेपर फुटला तेव्हा PM मोदींना कॉल केलेला; राज ठाकरे काय म्हणाले?

Kolhapur Ambabai Temple : अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत मोठा निर्णय! मूळ ढाच्याला बाधा न आणता काम करण्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे 'पुरातत्त्व'ला निर्देश

Bhiwandi Building Collapse: ढिगाऱ्यातही जिवंत राहिली आईची माया, भिवंडी दुर्घटनेतील 'त्या' प्रसंगाने सर्वांचे डोळे पाणावले; काय घडलं?

Army Major Accident : उंटाला धडकली आर्मी मेजरची भरधाव कार, महिन्याभरापूर्वी लग्न झालेल्या मेजरचा जागीच मृत्यू, दोन लेफ्टनंट गंभीर जखमी

R. Ashwin: भुवीला पुनरागमनाचा सल्ला, वैभव सूर्यवंशीला डच्चू! 2027 वर्ल्ड कपसाठी अश्विनचा BCCI ला मोठा सल्ला; पाहा कोण IN, कोण OUT

SCROLL FOR NEXT