पिंपरी-चिंचवड

लुटारु रुग्णालयांवर कारवाई करा

CD

सुमारे तीन-चार वर्षांपूर्वी करोना काळात काही खासगी रुग्णालयांनी गोरगरिबांना खूपच लुटले. तेव्हा, लोकही खूपच घाबरले होते. अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली होती. त्याचा गैरफायदा घेऊन बेसुमार आर्थिक पिळवणूक करण्यात आली. आता तीच वेळ येऊ शकते. जीबीएस आजारानिमित्त लुबाडण्याचे प्रकार होण्याची दाट शक्यता आहे. त्याकरिता काही धोरणे ठरवून खरोखरच रुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई तर कराच. शिवाय ते कायमस्वरूपी बंदच झाले पाहिजेत, याचा बंदोबस्त करा. तेव्हाच अशा प्रकारांना आळा बसून गरीब जनतेला न्याय मिळेल.
- कमलाकर कुलकर्णी, चिंचवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France Navy Deployment: फ्रान्सची युद्धनौका भूमध्य समुद्रात, मॅक्रॉन, मित्र राष्ट्रांच्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी आदेश

अय्यो, ही तर डिट्टो कॉपी! रश्मिका मंदाना सेम टू सेम दिसते आईसारखी! सोशल मीडियावर Viral Video

Nashik Municipal Corporation : नाशिक महापालिकेच्या तिजोरीवर नगरसेवकांचा डल्ला? अंदाजपत्रकात ३०० कोटींच्या वाढीची शक्यता

"माझ्या मृत्यूला कुटूंब जबाबदार.." प्रसिद्ध युट्युबरचा धक्कादायक Video; या कारणामुळे करतोय डिप्रेशनचा सामना

Government Employees DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! महागाई भत्ता (DA) तब्बल 58% वर; महाराष्ट्राबाबत काय निर्णय?

SCROLL FOR NEXT