पिंपरी-चिंचवड

माता रमाई आंबेडकर यांना अभिवादन

CD

वाकड, ता. ११ : थेरगाव येथील सेवानिवृत्त पोलिस अधिकारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था व नियोजित शाक्य संघ, शौर्य विजयस्तंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्यावतीने माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी नियोजित शाक्य संघाचे संघटक व सल्लागार अशोककुमार दिलपाक, माता रमाई सामाजिक ट्रस्टचे समन्वयक विठ्ठल गायकवाड, विधीज्ञ राहुल सोनवणे, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, परशुराम वाडेकर, वाडिया कॉलेजच्या प्राचार्य वृषाली रणधीर, माजी नगरसेविका लता राजगुरू यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सेवानिवृत्त पोलिस अधिकारी सुभाष सर्वगोड, बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे बाबासाहेब माने, गोविंद जगताप, कैलास रणपिसे, रमेश शिंदे, महादेव आठवले, विजय सरावते, नामदेव मुनतोंडे आदी मान्यवरांसह आंबेडकरी विचारांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार, प्रहार संघटना कायम

Shirdi Saibaba Darshan: विधानसभा निकालापूर्वी विजय थालापतीचे साईदर्शन; शिर्डीत चाहत्यांच्या प्रचंड गर्दीत संस्मरणीय भेट

बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? विधानपरिषदेचा अर्ज भरण्याची शक्यता

Kolhapur Ratnagiri Highway Delay : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग रखडला, पुलांची कामे थांबली; शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात कामांना मिळेना गती

Happy Birthday Rohit Sharma: ६ ट्रॉफी, ७ हजार धावा अन् हॅट्रिक... हिटमॅन रोहितच्या नावावर IPL मध्ये आहेत हे भन्नाट रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT