पिंपरी-चिंचवड

इंदिरा नॅशनल स्कूलमध्ये आजपासून सीबीएसई क्लस्टर ९ बास्केटबॉल स्पर्धा

CD

वाकड, ता. १८ : येथील इंदिरा नॅशनल स्कूलमध्ये १९ ते २३ जुलैदरम्यान सीबीएसई क्लस्टर ९ बास्केटबॉल स्पर्धा होत आहे. यामध्ये महाराष्ट्र, गोवामधील शाळांतील ३७०० खेळाडू सहभागी होणार आहेत. वाकड येथील इंदिरा नॅशनल स्कूलने आयोजन केले आहे. स्पर्धेची तयारी मुख्याध्यापिका आरती गारमपल्ली व स्पोर्ट्स संचालक नजीब मुन्शी यांनी केली आहे. ही स्पर्धा चार दिवस चालणार आहे, अशी माहिती शाळेचे समन्वयक समीर शेख यांनी दिली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Panchayat Samiti: शिंदे किंगमेकर! भाजपचे सर्वाधिक सदस्य तरीही काँग्रेसचा उमेदवार विजयी; २१ वर्षांची तरुणी सभापती

Baliraja Mofat Veej Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! बळीराजा मोफत वीज योजनेचे नियम स्पष्ट; देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या अटी

तुमच्याशिवाय पुढचं आयुष्य कसं जाईल... T20 WC जिंकल्यानंतर रिंकू सिंगची वडिलांसाठी भावूक पोस्ट

‘महाराष्ट्र-गोवा बार’साठी २४ मार्चला मतदान; १५५ उमेदवार, १.८० लाख मतदार, निवडणुकीत सोलापूरचे सात उमेदवार; मतदान कसे होते? वाचा...

Jafrabad Accident : टेंभुर्णी जाफराबाद रोडवर अपघात; पिता पुत्राचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT