पिंपरी-चिंचवड

बारणे प्रशालेत ध्वजवंदन

CD

वाकड, ता.१७ : भोरडेनगर, थेरगाव येथील प्रगती शिक्षण संस्थेच्या सौ. राणूबाई नागुभाऊ बारणे प्रशाला, बालक मंदिर, माध्यमिक विद्यालय व आर. एन. बी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आले. माजी नगरसेविका माया संतोष बारणे, माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे, संस्थेचे अध्यक्ष सचिन बारणे, ॲड. प्रज्वल बारणे, प्रगती बारणे, नारायण केसवड, मोहनराव भोसले, हनुमंत भिसे, अण्णासाहेब बरकडे, अनिल बोरकर, गणेश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. प्रभात फेरी, कवायत, देशभक्तिपर नृत्य आदी कार्यक्रम झाले. सचिन मुळे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani News: खताच्या गोणीमागे ३७५ रुपयांपर्यंत वाढ; शेतकऱ्यांना फटका; खरीपपूर्व तयारीत खर्च वाढून आर्थिक गणित कोलमडण्याची भीती

Parbhani News: पालिकेच्या कारभारावर नागरिकांचा संताप; रस्ते, नालेसफाई, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन रखडले

Latest Marathi News Live Update: बुलढाण्यात युवक काँग्रेस विरुद्ध गायकवाड समर्थक आमनेसामने; घोषणाबाजीने तणाव वाढला

Char Dham Yatra: "चारधाम यात्रेची तयारी जबरदस्त!"ऋषिकेशमध्ये सुनील शेट्टीकडून पोलिसांचं कौतुक; अफवांबद्दल काय बोलला ?

Pune Politics: “माणसे फोडणे, पैशाचे राजकारण भाजपचा उद्योग”; संजय राऊतांचा हल्लाबोल, पुण्यातील शिवसेनेचे मारेकरी भाजपच!

SCROLL FOR NEXT