पिंपरी-चिंचवड

इंडस इन्स्टिट्यूटमध्ये वार्षिक क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन

CD

वाकड, ता. ८ : येथील आयआयईबीएम संस्थेच्या इंडस बिझनेस स्कूलतर्फे ‘पराक्रम’ या वार्षिक क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली. यामध्ये क्रिकेट, खो- खो, कब्बडी, बॅडमिंटन, व्हॉलिबॉल, टेबल टेनिस, बुद्धिबळ, कॅरम, मैदानी व इतर २३ खेळांचा समावेश आहे.

राष्ट्रीय टेबल टेनिस पदक विजेते संतोष वक्राडकर यांच्या हस्ते या सप्ताहाचे उद्घाटन झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष कर्नल विनोद मारवाह, व्यवस्थापकीय संचालक डॉ. जयसिंग मारवाह, अधिष्ठाता डॉ. पूनम निकम, कर्नल रवींद्र कुमार, संचालक राजीव सिंग, क्रीडा समिती प्रमुख प्रा. सदानंद पेटकर, प्रा. विशाल देसाई, संदीप कणसे, समन्वयक बापू पवार, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वक्राडकर म्हणाले, ‘‘तरुणांनो खेळ हा तुमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला पाहिजे. निरोगी आयुष्य जगायचं असेल, तर खेळत राहा. ही स्पर्धा होत आहे त्याचा अतिशय आनंद होत आहे त्यात जय-पराजय होत राहील, त्याचा विचार करू नका आपण निरोगी आयुष्यासाठी सतत खेळत राहिले पाहिजे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral: 50% दिव्यांग… पण हिम्मत 100%! 52 वर्षीय Zepto Delivery Partner महिला ठरतीय सर्वांसाठी प्रेरणा; व्हिडिओ एकदा पाहाच!

Numerology 2025: 'या' मूलांकांचे लोक पैसे कमवण्यात पटाईत असतात; ती संख्या कोणती? जाणून घ्या...

Latest Marathi News Update : इंडिगो एअरलाइन्समुळे बाधित झाल्याने प्रवाशांनी स्पेशल ट्रेन्सचा घेतला आधार!

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्ग सुसाट! आतापर्यंत 3 कोटी वाहनांचा प्रवास

Jalgaon News : जळगावात हुडहुडी भरवणारी थंडी! पुढील दोन दिवसांत पारा ८ अंशांपर्यंत घसरणार; शीतलहरीमुळे गारठ्यात मोठी वाढ

SCROLL FOR NEXT