पिंपरी-चिंचवड

आनंद ज्येष्ठ नागरिकचा महिला दिन उत्साहात

CD

वाकड, ता. ११ : पोस्टल कॉलनी येथील आनंद ज्येष्ठ नागरिक संघाने जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात नव्वद महिलांनी सहभाग घेतला. सभेमध्ये महिला दिनाचे महत्त्व देण्यात आली. विविध क्षेत्रातील कार्यरत विशेष महिलांची माहिती घेण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या महिला मंडळ प्रमुख अलका कळमकर, मीरा बोरकर, पुष्पा ढवळे, चित्रा बराटे, संगीता साठे, प्रतिभा गवळी, हेमांगी बोंडे, निर्मला झोपे, विजया चौधरी, विभा दरेकर, सुनीता सफाई, वृषाली देसाई यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hailstorm Strong Wind : पाचोडसह परिसरात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा; झाडे उन्मळून पडली, वीजपुरवठा खंडित; आंबा-मोसंबी बागांचे नुकसान

Parli Vaijnath News : परळी येथील श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरास 151 किलो चांदीचा त्रिशूल मध्य प्रदेशातील भाविकांकडून अर्पण

Pune FDA Raid : भेसळखोरांवर ‘एफडीए’ ची धाड; सत्‍तेचाळीस लाखांचा संशयित खवा, पनीर आणि तूप जप्त

Wagholi Fraud News : नोकरी देतो म्हणून दिवाळखोर कंपनीत नोकरी देऊन अनेकांची ४४ लाख रुपयांची फसवणूक; दोन कंपन्यांच्या मालकासह संचालकांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update: माळेगाव कारखान्याने शेतकऱ्यांना २०० रुपये कांडे पेमेंट केले जाहीर

SCROLL FOR NEXT