पिंपरी-चिंचवड

पुनावळेत श्री ज्योतिबा महाराजांचा उत्सव रंगणार

CD

हिंजवडी, ता. २९ : दख्खनचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री ज्योतिबा महाराजांच्या नावाने ‘चांगभलं’च्या गजरात पुनावळे गावठाण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. चैत्र शुद्ध पौर्णिमेला गुरुवारी (ता.२) मोहिते हाईट्स येथील ज्योतिबा मंदिरात उत्सवाचे आयोजन केले आहे.
सकाळी श्रींची पूजा, आरती, होमहवन, दुपारी तीर्थप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारनंतर भजन सेवा, सायंकाळी महाप्रसाद, महाआरती होईल. तसेच रात्री पारंपरिक ज्योतिबा भराड कार्यक्रम रंगणार आहे. या उत्सवासाठी समस्त मोहिते परिवार तसेच पुनावळे व माळवाडी ग्रामस्थांनी सर्व भाविक भक्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे हादरलं! बालाजीनगरात भरदिवसा आंदेकर टोळीचा गोळीबार, आरोपीच्या भावाची हत्या

IPL 2026, LSG vs RR: 'पराभूत झालो, तरीही आमचा संघ...', रिषभ पंतची 'F' ची भाषा, पराभवानंतर ऑन कॅमेरा दिली शिवी; VIDEO

Gold Rate Today: पेट्रोल-डिझेलनंतर आता सोनंही महागलं! काय आहे ताजा भाव?

Stock Market Today: ट्रम्पच्या धमकीने शेअर बाजार हादरला! सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळला; कोणते शेअर्स घसरले?

Nagpur News: उष्ण लाटेमुळे ७६ रुग्णांची नोंद; हीट रॅश, हीट एक्झाॅशन वाढले; आरोग्य यंत्रणा ॲलर्टवर

SCROLL FOR NEXT