पिंपरी-चिंचवड

कला, क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धांना प्रतिसाद

CD

हिंजवडी, ता. १५ : कासारसाई जिल्हा परिषद शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या.
कासारसाई गावचे पोलिस पाटील किरण सपकाळ यांच्या पुढाकारातून या उपक्रमाचे आयोजन केले. यावेळी हिंजवडी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) ऋषिकेश घाडगे, अंकुश मिसाळ, प्रशासक प्रियांका गायकवाड आदी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

Danoli Village Shutdown Protest : “भरतेशला न्याय मिळालाच पाहिजे”, दानोळी गाव बेमुदत बंद; जिवाभावाचा भरतेश गेला भविष्य सुरक्षितेसाठी गाव एकवटलं

Pune Crime: पिंपरीत आंब्याच्या आमिषाने अडीच वर्षांच्या चिमुरडीला खोलीत बोलावून लैंगिक अत्याचार; ४७ वर्षीय आरोपीला अटक

G-Pay Pocket Money: Google Pay वर नवं ‘Pocket Money’ फीचर आलं! नेमकं काय आहे जाणून घ्या

झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली दीप ज्योती आहे कन्नड मालिकेचा रिमेक ! अशी असेल पुढील कथा

Team India: 'गौतम गंभीरचे अनेक शत्रू, ५ सिलेक्टर्सपैकी ४ जणं....' माजी संघसहकाऱ्याचं खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT