पिंपरी-चिंचवड

महामार्गाला जोडणारा लिंक रस्ता पूर्णत्वाकडे

CD

वाकड, ता. १६ : वाकड-हिंजवडी परिसरातील वाहतूक समस्येवर उपाययोजनांच्या दृष्टीने दत्त मंदिर रस्त्यावरील उत्कर्ष चौक ते ब्लीस सोसायटी, ईडन टॉवर, वेदांत सोसायटी, महामार्गावरुन टीपटॉप हॉटेल भुयारी मार्गापर्यंतचा रस्ता अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या १० ते १२ दिवसांत तो नागरिकांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे.
या रस्त्याचे काम २०२२ पर्यंत काही प्रमाणात झाले. नियोजनानुसार रस्त्याची रुंदी १८ मीटर असली, तरी नागरिकांच्या सोयीचा विचार करून तातडीने ९ मीटर रुंदीचे काम सुरू करण्यात आले. जे आता पूर्णत्वास येत आहे. या संदर्भात नगरसेवक राहुल कलाटे यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसह प्रत्यक्षस्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली. तसेच उत्कर्ष चौकापासून दत्त मंदिर रस्ता तसेच ईडन आणि ब्लीस सोसायटी परिसरातील पदपथाचे उर्वरित काम तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.


पहिल्या शंभर दिवसांत पूर्ण करणार असे दिलेल्या आश्वासनांपैकी हे एक महत्त्वाचे आश्वासन पूर्ण करण्यात आले आहे. त्यादृष्टीने वाकडमधील रस्ते आणि मिसिंग लिंक प्रकल्पांना गती देण्यात आली आहे. नागरिकांनी पार्किंग आणि वाहतूक शिस्त पाळून आमच्या प्रयत्नांना सहकार्य करावे ही विनंती.
- राहुल कलाटे, नगरसेवक, पिंपरी चिंचवड महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price Today: पेट्रोल-डिझेल आणि CNG चे नवे दर जाहीर; पुणे, मुंबईसह महाराष्ट्रात आज किती भाव?

Latest Marathi News Update : चित्रपट महामंडळ निवडणुकीत समर्थ पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी

Uddhav Thackeray INDIA Alliance : उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतून बाहेर पडणार?, ठाकरेंच्या सवालाने दिल्लीतील बैठकीत नाराजीचे सूर

Donald Trump : मैत्रीत दुरावा ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांना इराण हल्ल्यावरुन कडक इशारा, नेमकं काय घडलं?

राऊत-देशमुख चौथ्यांदा भेट; मित्रासाठी मालक मैदानात, विधान परिषद निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा, मैत्रीची साथ अन् पक्षनिष्ठेचा संदेश..

SCROLL FOR NEXT