पिंपरी-चिंचवड

आजचे कार्यक्रम

CD

दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ : स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्थेच्यावतीने निगडी प्राधिकरणातील सेक्टर क्रमांक २७ येथील संत तुकाराम उद्यानासमोरील अरविंद वृंदा सभागृहात आयोजन ः वेळ ः सायंकाळी ५. ०० वाजता.
----------------------
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (दारू सोडवा मोफत)
- मनोधैर्य समूह : राणूबाई बारणे विद्यालय, थेरगाव, संपर्क : ९१४५५११०९०, वेळ ः सकाळी ९.३० वाजता
- सावली समूह : मुंढे विद्यालय, जुन्नर, संपर्क : ९०११७५७५०१, वेळ ः सकाळी ११. ०० वाजता.
- पिंपरी-चिंचवड समूह : श्री छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूल, कासारवाडी, संपर्क : ८४४६७३२३३३, वेळ ः दुपारी ३. ०० वाजता.
- त्रिमूर्ती समूह : त्रिमूर्ती क्लिनिक, पुणे-नाशिक रोड,मंचर, ता. आंबेगाव, संपर्क : ९७३०७५१८३७, वेळ ः सायंकाळी ४. ०० वाजता.
- जीवनदीप समूह : लोणावळा, सेंट जोसेफ स्कूल, जयचंद चौक रेल्वे स्थानकासमोर, संपर्क : ९६७३७६७९७४, वेळ ः सायंकाळी ७. ०० वाजता.
- नवी आशा समूह : नागरिक विरंगुळा केंद्र , वेताळबुवा चौक, चऱ्होली बुद्रुक आळंदी, संपर्क : ९०२१८५४२७७, वेळ ः सायंकाळी ७. ०० वाजता.
- आशेचा संदेश समूह : महात्मा गांधी विद्यालय कॅन्टोन्मेंट बोर्ड, देहूरोड, संपर्क : ९८९०५५०३६९, वेळ ः सायंकाळी ७. ०० वाजता.
- बारा पायऱ्या समूह : वसंतदादा पाटील विद्यालय, नेहरूनगर, पिंपरी, संपर्क : ८८०५०७७३२१, वेळ - सायंकाळी ७. ३० वाजता.
---------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! युद्ध सुरू झाल्यापासून सोनं 17% कोसळलं; आजचा भाव किती?

Vardha News: लोकप्रतिनिधींना जमले नाही, ते शेतकऱ्यांनी करून दाखविले; प्रशासनाला दाखविला आरसा, ३० वर्षांनतर हिवरा-पिपरा पांदण रस्त्यावर धावली चारचाकी

MS Dhoni ruled out: महेंद्रसिंग धोनी दोन आठवड्यांसाठी IPL 2026 मधून बाहेर; CSK ला पहिल्या सामन्याआधी मोठा धक्का

Illegal Infant Disposal Case : आक्काताई लावत होती मृत अर्भकाची विल्हेवाट, नातेवाईकांनी नकार दिल्यास थेट उघड्यावर अर्भक फेकायचे; पेशंटचीही होणार चौकशी

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो रिक्षासाठी LPGचा पुरवठा कमी

SCROLL FOR NEXT