पिंपरी-चिंचवड

मोशी मार्केट : कांदा, बटाटा वगळता फळभाज्यांचे भाव स्थिर 

सकाळवृत्तसेवा

मोशी (पिंपरी-चिंचवड) : येथील श्री नागेश्वर महाराज उपबाजार समितीत रविवारी (ता. 14) टोमॅटो, कांदा, बटाटा, लसूण, कोबी, फ्लॉवर, ढोबळी, कारली आदी फळभाज्यांची तीन हजार 134 क्विंटल एवढी आवक झाली. फळभाज्यांची आवक मागील आठवड्यापेक्षा 10 टक्क्यांनी वाढली आहे. मात्र, कांदा व बटाटा वगळता उर्वरित फळभाज्यांचे दर स्थिर आहेत. फळबाजारामध्ये 657 क्विंटल कलिंगड, खरबूज, संत्री, मोसंबी, द्राक्षे, सफरचंद आदी फळांची आवक मागील आठवड्यापेक्षा 10 टक्के कमी झाले आहेत. फळांची मागणी वाढल्याने बाजारभावातही 10 वाढ झाली आहे. मेथी, पालक, कोथिंबीर, पालक, मुळा आदी पालेभाज्यांची 10 टक्क्यांनी आवक वाढली असून, भावही 5 टक्क्यांनी कमी झाले आहेत. 

शेतीमाल बाजार भाव व आवक 
फळभाज्यांची आवक : 
3 हजार 134 क्विंटल 
बाजारभाव 1 किलोचे 

  • कांदा : 12 ते 28 
  • बटाटा नवीन : 12 ते 22 
  • लसूण : 45 ते 60 
  • आले : 22 ते 25 
  • भेंडी : 25 ते 35 
  • गाजर : 25 ते 30 
  • दिल्ली : 25 ते 30 
  • महाबळेश्वर : 25 ते 30 
  • गवार : 40 ते 60 
  • टोमॅटो : 8 ते 10 
  • मटार : 25 ते 30 
  • घेवडा : 20 ते 30 
  • बीन्स : 50 ते 60 
  • दोडका : 40 ते 50 
  • घोसावळे : 40 ते 50 
  • मिरची लवंगी : 35 ते 40 
  • मिरची साधी : 25 ते 35 
  • ढोबळी : 30 ते 35 
  • दुधी भोपळा : 15 ते 20 
  • डांगर भोपळा : 12 ते 15भुईमूग शेंग : 50 ते 60 
  • काकडी : 25 ते 30 
  • कारली हिरवी : 30 ते 35 
  • कारले पांढरे : 25 ते 30 
  • पडवळ : 30 ते 35 
  • पापडी : 30 ते 25 
  • फ्लॉवर : 5 ते 8 
  • कोबी : 5 ते 7 
  • वांगे हिरवे : 25 ते 30 
  • वांगे बंगाळे : 20 ते 25 
  • वांगे भरताचे : 25 ते 30 
  • सुरण : 30 ते 40 
  • तोंडली लहान : 20 ते 22 
  • तोंडली जाड : 15 ते 20 
  • बीट : 10 ते 12 
  • कोहळा : 20 ते 22 
  • पावटा : 30 ते 40 
  • वाल : 30 ते 40 
  • वालवर : 30 ते 40 
  • शेवगा : 30 ते 40 
  • ढेमसे : 30 ते 40 
  • नवलकोल : 35 ते 40 
  • डबल बी : 40 ते 45 
  • डिंगरी : 30 ते 35 

पालेभाज्यांची आवक : 
46 हजार 300 जुड्या 
पालेभाज्या : भाव एका जुडीचे 

  • कोथिंबीर : 5 ते 8 
  • मेथी : 5 ते 8 
  • शेपू : 5 ते 8 
  • कांदापात : 6 ते 10 
  • पालक : 5 ते 8 
  • मुळा : 5 ते 8 
  • चवळी : 6 ते 10 
  • चाकवत : 5 ते 8 
  • चुका : 5 ते 8 
  • अंबाडी : 5 ते 8 
  • राजगिरा : 6 ते 8हरभरा : 5 ते 8 
  • कढीपत्ता : 5 ते 8 
  • माठ : 10 ते 12 
  • पुदिना : 5 ते 6 
  • नारळ : 25 ते 30 
  • मका कणीस : 5 ते 10 
  • लिंबू : 50 ते 60 

फळे आवक : 657 क्विंटल 
भाव एक किलोचे/नगाचे 

  • रत्नागिरी हापूस : 5 ते 6 डझनच्या पेटीस 9 ते 10 हजार रुपये भाव. 
  • सफरचंद : 
  • इराण : 125 ते 150 
  • पपई : 18 ते 22 
  • केळी : 30 ते 40 रु. डझन 
  • मोसंबी : 75 ते 80 
  • संत्री : 45 ते 50 
  • डाळिंब : 125 ते 130 
  • बोर : 30 ते 40 
  • शहाळे : 30 ते 40 रु. नग 
  • पेरू : 30 ते 35 
  • चिकू : 45 ते 50 
  • कलिंगड : 12 ते 15 कि. 
  • खरबूज : 20 ते 25 
  • अननस : 45 ते 50 
  • किवी : 70 ते 80 
  • चिंच : 40 ते 50

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT